{
  "village_code": "271500060196300000",
  "village_name": "थुगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 693,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:16:14Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून घेणार- संग्राली राज भोसले\nलिहून देणार- राज नेताजीराव भोसले\nलिहून घेणार हे लिहून देणार यांच्या पत्नी आहेत. लिहून देणार राज नेताजीराव भोसले यांच्या नावे मौजे थुगाव तालुका नांदेड येथे गट नंबर 117 मध्ये 0.25 हे आर शेतजमीन आहे .सदर शेतजमिनीची लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना पंचासमक्ष वाटणी पुढीलप्रमाणे केलेली आहे.\n1) राज नेताजीराव भोसले गट नंबर 117 क्षेत्र 0.12 हे आर\n2) संग्राली राज भोसले गट नंबर 117 क्षेत्र 0.13 हे आर\nसदर फेरफार नोंद 500/ रु चे बॉण्ड (बॉण्ड क्रं EE 423362 ) व रजिस्टर नोटरी क्रमांक 498 दिनांक 14/10 /2026 वरून घेतली असे.",
  "talathi": "योगेश शिवाजी गोंड"
}
