{
  "village_code": "271500060196300000",
  "village_name": "थुगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 694,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:16:14Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nपार्टी नं. :-1) आनंद नामदेव भोसले 2) साहेबराव नामदेव भोसले\nपार्टी नंबर 1 आणि 2 हे एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. पार्टी नंबर 1 आणि 2 यांच्या सामाईक नावे मौजे थुगाव तालुका नांदेड येथे गट नंबर 85 मध्ये 0.51 हे आर शेतजमीन आहे .सदर शेतजमिनीची दोघांनी पंचासमक्ष वाटणी पुढीलप्रमाणे केलेली आहे.\n1) आनंद नामदेव भोसले गट नंबर 85 क्षेत्र 0.25 हे आर\n2) साहेबराव नामदेव भोसले गट नंबर 85 क्षेत्र 0.26 हे आर\nसदर फेरफार नोंद 500/ रु चे बॉण्ड (बॉण्ड क्रं EE 554897 ) व रजिस्टर नोटरी क्रमांक 1151 दिनांक 28/10 /2026 वरून घेतली असे.",
  "talathi": "योगेश शिवाजी गोंड"
}
