{
  "village_code": "271500060196320000",
  "village_name": "चिखली खूर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1191,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:03:14Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार श्री. बालाजी मानेजी कदम रा. मरळक खु. यांनी मौजे चिखली खुर्द येथील गट क्र. 52 मध्ये त्यांच्या नावे दोन स्वतंत्र खाते तयार झाल्याने सदर दोन्ही खाते एकत्रित करून एकच खाते तयार करण्याबाबत अर्ज सादर केला आहे. अर्जानुसार दोन्ही खात्यांचे एकत्रीकरण करून एक खाते तयार करण्यात आले आहे. पुढील कार्यवाहीस्तव सादर. संबंधीत कागदपत्रे दप्तरी दाखल आहेत.",
  "talathi": "संजय उत्‍तमराव अडाव"
}
