{
  "village_code": "271500060196320000",
  "village_name": "चिखली खूर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:03:14Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखातेदार अथर्व किरण दुधगांवकर व किरण सखाराम दुधगांवकर यांची जमीन मौजे चिखली खुर्द येथील शेत गट क्र. 26 क्षेत्र 0 हे 60 आर जमीन असुन त्यांनी त्यांच्या हिस्यात एक बोअरवेल खोदलेली आहे. करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज व शपथपत्र क्र. 58 AB 092265 दिनांक 26/11/2025 दिल्यावरुन 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. पुढील कार्यवाहीस्तव सादर. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल.",
  "talathi": "संजय उत्‍तमराव अडाव"
}
