{
  "village_code": "271500060196340000",
  "village_name": "बोंढार तर्फे नेरली",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1558,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:33:12Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 138 मधील खातेदार गोदाबाई हरीबुवा चिखली खुर्द ( गोदावरी हरीबुवा भारती ) रा चिखली खुर्द येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे बोंढार तर्फे नेरली येथील गट क्र 138 मध्‍ये क्षेत्र आराजी 0.24 हे.आर जमीन असुन सदर जमीन त्‍यांनी आपला मुलगा गंगाधर हरीबुवा भारती यांना गट क्र 138 मध्‍ये क्षेत्र 0.24 हे.आर पैकी 0.24 हे.आर जमीन पुर्ण यांच्‍या हिश्‍यास वाटणीपत्र/संमतीपत्राद्वारे दिली. सदर वाटणीपत्र/संमतीपत्रास हरीबुवा खोबरीबुवा भारती, मारोती हरीबुवा भारती, रुपाली मारोती भारती, नंदाबाई नागेंद्र गिरी, संगीता पिराजी गिरी, अनिता गजानन गिरी, रेणुका रामप्रभू पुरी, मंगल रवी पुरी यांनी संमती दिलेली आहे. करीता वरील प्रमाणे वाटणीपत्र/संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 805346 रजि नोटरी क्र 2185/2026 दिनांक 16/10/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली.\nपुढील कार्यवाहीस्तव सादर. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल.",
  "talathi": "संजय उत्‍तमराव अडाव"
}
