{
  "village_code": "271500060196350000",
  "village_name": "नेरली",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5538,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T22:03:27Z",
  "surveys": [
    "104",
    "131",
    "137",
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nमौजे नेरली ता.जि. नांदेड येथील खातेदार शेख फहाज शेख दादा यांच्या नावे गाव नमुना ८-अ मध्ये खाते क्रमांक 360 ( गट क्र. 104,131,134,137), खाते क्रमांक 1772 ( गट क्र. 131) व खाते क्रमांक 4276 ( गट क्र. 148) अशी तीन स्वतंत्र खाती नोंद आहेत. सदर तीनही खाते क्रमांकांवरील जमिनी एकत्र करून एकच खाते तयार करण्याबाबत खातेदार यांनी विनंती अर्ज सादर केला आहे. त्याअनुषंगाने अभिलेखांची पडताळणी करून खाते क्रमांक 360, 1772 व 4276 ही तिन्ही खाती एकत्र करून खाते क्रमांक 4342 मध्ये समाविष्ट करण्याबाबत अर्जदार यांनी सादर केलेले शपथपत्र ( 83 AB 251204 )आधारकार्ड नुसार फेरफार नोंद घेण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी सादर. वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल.",
  "talathi": "संजय उत्‍तमराव अडाव"
}
