{
  "village_code": "271500060196360000",
  "village_name": "पुयनी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 9751,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:29:12Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nआदेश बोजा नोंद -\nमा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांचे आदेश क्र प्रशासन/कक्ष-5/भुविकास बँक/शा.नि/7/12 उताऱ्यावरील भु वि/बोजा नोंद कमी करणे दि.30/12/2025 अन्वये तसेच मा.जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेश क्र.2026/संगणक कक्ष/सेतु/सिआर-01दि.02/02/2026 अन्वये.\nमौ.पुयणी ता.जि.नांदेड खालील खातेदारांच्या नावावरील भु-तारण बँक भुविकास बँकेचा व म रा स क्र ग्रा बँक बोजा कमी करणे साठी आदेशीत केले आहे\n1) ग्यानोबा नारायण गट क्र.247\nकरीता वरील खातेदाराची आदेशान्वये बोजा कमी करण्याची नोंद घेण्यात आली आहे ती मंजुरीस्वत सादर.",
  "talathi": "अंकुर उल्हास सकवान"
}
