{
  "village_code": "271500060196370000",
  "village_name": "वाडी बु.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 34748,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:31Z",
  "surveys": [
    "70/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या सर्वे क्र 70/क मधील खातेदार एकनाथ संभाजी हिवंत रा वाडी बु येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे सर्वे क्र 70/क मध्‍ये क्षेत्र 0.24 हे आर जमीन असुन त्‍यापैकी काही जमीन त्‍यांनी आपल्या सख्‍या बहिण नामे खालील प्रमाणे संमतीपत्राअधारे करुन दिले आहे.\n1 सुलोचना मारोती शिखरे यांना सर्वे क्र 70/क मध्‍ये क्षेत्र 0.24 हे आर जमीन पैकी 0.02 हे आर जमीन यांच्‍या हिश्‍यास दिली.\nकरीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DW 852157 रजि नोटरी क्र 645/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "SHIVAJI GOVINDRAO TOTARE"
}
