{
  "village_code": "271500060196370000",
  "village_name": "वाडी बु.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 34770,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:31Z",
  "surveys": [
    "163/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या सर्वे क्र 163/ब मधील सामाईक खातेदार 1 माधव बापुराव पावडे 2 लक्ष्मीबाई बापुराव पावडे 3 शंकर बापुराव पावडे 4 मिनाताई संजय मोरे 5 रंजना गणेशराव मोरे त्‍यांच्‍या नावे मौजे वाडी बु येथील सर्वे क्र 163/ब मध्‍ये क्षेत्र 0.37 हे आर सामाईक जमीन असुन सदर जमीन खालील प्रमाणे त्‍यांनी आपल्या मुलास/भावास संमतीपत्राअधारे करुन दिले आहे.\n1 माधव बापुराव पावडे व शंकर बापुराव पावडे यांना सर्वे क्र 163/ब मध्‍ये क्षेत्र 0.37 हे आर पैकी 0.37 हे आर जमीन पुर्ण यांच्‍या हिश्‍यास सामाईक रित्‍या करुन दिले आहे.\nकरीता वरील प्रमाणे संमतीपत्र/वाटनीपत्र 100 रु चे बॉंड क्र 83AB 341477 341478 674612 नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "SHIVAJI GOVINDRAO TOTARE"
}
