{
  "village_code": "271500060196370000",
  "village_name": "वाडी बु.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 34773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:31Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nतातेराव भगवानराव पावडे रा. वाडी बु.(खाता क्रमांक4012) यांचे गट/सर्व्हे क्रमांक193, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : गजेंद्र इंटीग्रीटी चे प्रो प्रा गजेंद्र सदाशिवराव साखरे यांना मुखत्‍यारनामा दस्‍त क्र 6475 दि 23.06.2026 रोजी करुन दिले होते त्‍यानंतर तातेराव भगवानराव पावडे यांनी गजेंद्र इंटीग्रीटी चे प्रो प्रा गजेंद्र सदाशिवराव साखरे यांना विकासाचा करारनामा दस्‍त क्र 6474 दि २३.०६.२०२६ रोजी करुन दिले आहे व तसेच त्‍यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास प्‍लॉट क्र 19 विक्रीखताअधारे करुन दिले आहे.\nलिहुन घेणार : प्‍लॉट क्र 19\nअनुराधा मन्मथ स्वामी , (खाता क्रमांक :-130153)गट/सर्व्हे क्रमांक 193 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8168 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3991000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "SHIVAJI GOVINDRAO TOTARE"
}
