{
  "village_code": "271500060196390000",
  "village_name": "हस्सापूर",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4671,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:12:41Z",
  "surveys": [
    "19/इ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nशिवाजी मारोती यांनी दस्त क्र.794 दि.20/06/1989 रोजी व्यंकटराव मारोतराव डांगे यांना प्लॉट विक्री केला व त्यांनी दस्त क्र.864 दि.16/03/1992 रोजी लक्ष्मण पिराजी अस्पतवाड यांना विक्री केला व त्यांनी दस्त क्र.81 दि.09/01/1995 रोजी अब्दुल गफार अब्दुल गणी यांना विक्री केला व त्यांनी दस्त क्र.3539 दि.24/12/1997 रोजी जोरासिंघ सुंदरसिंघ शाही व मुमताज बेगम जोरासिंघ शाही यांना विक्री केला व त्यांनी दस्त क्र.44 दि.6/1/1998 रोजी व्यंकटराव मारोतराव डांगे यांना विक्री केला तोच प्लॉट यांनी खालील खरेदीदारास विक्री केला. रा. हस्सापूर(खाता क्रमांक113) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19/इ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9055 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :प्लॉट क्र.38\nद्रोपदाबाई धोंडीबा शिरसाठे , (खाता क्रमांक :-5104)गट/सर्व्हे क्रमांक 19/इ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2438 दिनांक 14/06/2002 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अंकुर उल्हास सकवान"
}
