{
  "village_code": "271500060196400000",
  "village_name": "तरोडा खुर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 22982,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-05-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:07:02Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/05/2026\nलिहुन देणार:-\nनारायण संतोबा रा. तरोडा खुर्द(खाता क्रमांक111) यांचे गट/सर्व्हे क्रमांक130, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9896 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. 437 दि.27/01/1986 अधारे मधुसुदन शंकरराव श्रीरामवार यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला.\nलिहुन घेणार :\nविठ्ठलराव दगडोजी ढोले , (खाता क्रमांक :-25968)गट/सर्व्हे क्रमांक 130 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 75\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3992 दिनांक 09/05/1991 प्रमाणे रक्कम रुपये 36000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
