{
  "village_code": "271500060196400000",
  "village_name": "तरोडा खुर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 23440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-10-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:07:02Z",
  "surveys": [
    "208"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026\nमालकी हक्काची नोंद -\nअर्जदार अनंत अर्जुनराव करपुडे यांनी विनंती अर्ज व मालकी हक्काचे प्रमाणपत्रची झेरॉक्स दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,\nमौजे तरोडा खु. येथील गट न. 208 चे खातेदार भगवंतनगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. तरोडा खु. नांदेड ता.जि.नांदेड चे नोंदणी क्र. एन.एन.डी./एन.एन.डी/एच.एस.जी/165/1989 दि.03/06/1989 चे प्रमाणपत्र, शेअर सर्टीफिकेट न. 24 व प्लॉट अलॉटमेंट सर्टीफिकेट क्र. 23 अधारे प्लॉट क्र. 29 क्षेत्र 150 चौ.मी. अनंत अर्जुनराव करपुडे यांना दिल्यावरुन नोंद घेण्यात येते. करीता नोंद सादर.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
