{
  "village_code": "271500060196400000",
  "village_name": "तरोडा खुर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 23450,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:07:02Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी,नांदेड यांचे न्यायालयातील संचिका क्र.2026/आरटीएस-59/तरोडा खु/‍सीआर-96 प्रकरण दाखल दि.25/05/2026 प्रकरण निकाली दि. 01/09/2026 च्या आदेशा प्रमाणे नोंद घेण्यात येते.\nलिहुन देणार:-\nगोपाळराव माधवराव पदमवार रा. तरोडा खुर्द(खाता क्रमांक63) यांचे गट/सर्व्हे क्रमांक175, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0626 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0088 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. 2525 दि.12/10/1995 अधारे पांडुरंग वैजनाथ रणविरकर यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला.\nलिहुन घेणार :\nप्रल्हाद ग्यानोबा लुंगारे , (खाता क्रमांक :-26330)गट/सर्व्हे क्रमांक 175 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0088 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 6\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 434 दिनांक 13/02/1997 प्रमाणे रक्कम रुपये 36000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
