{
  "village_code": "271500060196400000",
  "village_name": "तरोडा खुर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 23482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:07:02Z",
  "surveys": [
    "189"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026अ.पा.क. नोंद कमी करणे -\nअर्जदार रविकुमार मारोतीराव बुरकुले यांनी विंनती अर्ज व 7/12 दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,\nमौजे तरोडा खु. येथील गट क्र. 189 मध्ये रविकुमार मारोतीराव बुरकुले अ.पा.क.मारोतीराव दत्तराम बुरकुले क्षेत्र 0.01.11 चौ.मी चा प्लॉट असुन रविकुमार मारोतीराव बुरकुले हे आज रोजी सज्ञान झाले असुन त्यांनी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र , मार्क मेमो व आधार कार्ड दिल्यावरुन अ.पा.क. मारोतीराव दत्तराम बुरकुले यांचे नाव कमी करण्यास्तव नोंद घेण्यात येते. करीता नोंद सादर.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
