{
  "village_code": "271500060196400000",
  "village_name": "तरोडा खुर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 23487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:07:02Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबोअरवेल नोंद-\nअर्जदार दिग्विजय शेषराव कदम रा.चैतन्य नगर ता.जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांनी विंनती अर्ज केल्यावरुन नोंद घेण्यात येते की,\nमौजे तरोडा खु. येथील शेत गट क्र.191 मध्ये अर्जदार दिग्विजय शेषराव कदम यांच्या नावे क्षेत्र 0 हे 20 आर शेत जमीन असुन त्यांनी त्यांच्या हिस्यात एक बोअरवेल खोदला आहे. करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज, बोअरवेल प्रमाणपत्र व 100 रु बॉन्ड पेपरवर शपथपत्र दिल्यावरुन व जायमोक्यावर पंचनामा केल्यावरुन 7/12 च्या इतर हक्कात बोअरवेल नोंद घेण्यात येते करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
