{
  "village_code": "271500060196400000",
  "village_name": "तरोडा खुर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 23490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:07:02Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तरोडा बु. नांदेड, ता.जि.नांदेड\nलिहुन देणार : अनिल नागनाथ भवानकर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 59 यांनी दुय्यम निबंधक नांदेड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8520 दिनांक 05/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3717000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0073 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल नागनाथ भवानकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 05/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3717000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
