{
  "village_code": "271500060196400000",
  "village_name": "तरोडा खुर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 23491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:07:02Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nदुरुस्ती नोंद -\nअर्जदार शालुबाई काशिनाथ चुडावेकर व इतर यांनी विंनती अर्ज व 7/12 दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,\nमौजे तरोडा खु. येथील गट क्र. 131 मध्ये प्लॉट क्र. 59 क्षेत्र 163 चौ.मी.चा शालुबाई काशिनाथ चुडावेकर व आनेजी खंडोजी शहारे यांचे नावे खरेदी केला असुन त्याचा अमल फेरफार क्र. 23185 अन्वये झाला आहे. परंतु फेरफार क्र. 22375 अन्वये आनेजी खंडोजी शहारे यांचा मुलगा नामे खंडु आनेजी शहारे यांच्या नावे क्षेत्र 81 चौ.मी. त्यांच्या हिस्याची नोंद झालेली आहे. करीता फेरफार क्र. 23185 अधारे आलेले आनेजी खंडोजी शहारे यांचे नाव व क्षेत्र कमी करुन शालुबाई काशिनाथ चुडावेकर यांचे नावे क्षेत्र 82 चौ.मी. करण्यास्तव नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
