{
  "village_code": "271500060196400000",
  "village_name": "तरोडा खुर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 23497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:07:02Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा असदुल्लाबाद नांदेड, ता.जि.नांदेड\nलिहुन देणार : रविंद्र राजेश्वर मुधोळकर रा. तरोडा बु. गट नंबर/ सर्वे नंबर 120 यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3960000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0186 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र राजेश्वर मुधोळकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3960000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
