{
  "village_code": "271500060196400000",
  "village_name": "तरोडा खुर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 23504,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:07:02Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nदुरुस्ती नोंद -\nअर्जदार आनंदराव नारायणराव तळणीकर यांनी विनंती अर्ज दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,\nमौजे तरोडा खु. येथील गट क्र. 96 मध्ये खाते क्र. 5005 अधारे आनंदा नारायण सावंत व धनाजी नारायण सावंत क्षेत्र 0 हे 02.01 चौ.मी.असे नमुद असुन अर्जदार यांचे शैक्षणीक कागदोपत्री नाव आनंदराव नारायणराव तळणीकर असे आहे.या दोन्ही नावाचे व्यक्ती एकच आहेत करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज ग्रामपंचायत प्रमाणपत्र व शपथपत्र दिल्यावरुन आनंदा नारायण सावंत एैवजी आनंदराव नारायणराव तळणीकर असे दुरुस्त करण्यास्तव नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
