{
  "village_code": "271500060196400000",
  "village_name": "तरोडा खुर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 23505,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:07:02Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबोजा नोंद -\nअर्जदार शरद रेणुकादासराव काटकर यांनी विनंती अर्ज व बोजा पत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,\nमौजे तरोडा खु. येथील गट क्र. 35 मधील प्लॉट क्र.01 व 02वरील समर्थ छाया अर्पामेंन्ट ए नामे ईमारती मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॉट क्र.503 असुन त्यांनी दि.नांदेड मर्चंन्टस को-ऑप.बॅक लिमिटेड,शाखा वजिराबाद ता.जि.नांदेड यांच्या कडे 1575000/- रु मध्ये गहाण ठेवला आहे.करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज व बँकेचे बोजा पत्र दिल्यावरुन 7/12 च्या इतर अधिकारात\nबोजा नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
