{
  "village_code": "271500060196400000",
  "village_name": "तरोडा खुर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 23506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:07:02Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nसय्यद खैरुदीन पि. सय्यद फकिर मोहमदसाब यांचे मु.आ. सुदाम देवराव बोकारे मु.आ.क्र. 1956 दि.16/05/2002 अधारे रा. तरोडा खुर्द(खाता क्रमांक293) यांचे गट/सर्व्हे क्रमांक173, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1844 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0062 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. 4197 दि.11/11/2003 अधारे संतोष जोरसिंग राठोड यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला.\nलिहुन घेणार :\nदशरथ जोरसिंग राठोड , (खाता क्रमांक :-26418)गट/सर्व्हे क्रमांक 173 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0062 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 16 चा दक्षिणेकडील भाग\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9187 दिनांक 21/11/2009 प्रमाणे रक्कम रुपये 105000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
