{
  "village_code": "271500060196400000",
  "village_name": "तरोडा खुर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 23513,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:07:02Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nसिचन स.कर्मचारी स.गृ.नि.संस्था तरोडा रा. तरोडा खुर्द(खाता क्रमांक423) गट/सर्व्हे क्रमांक144, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1868 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अलॉटमेंट लेटर अधारे मोहन देवराव कौसल्ये यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खातेदाराच्या नावे केला\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nहनमंत मोहनराव कौसल्ये , (खाता क्रमांक :-26420)गट/सर्व्हे क्रमांक 144 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गाळा न. अे/22\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2547 दिनांक 30/04/2016 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
