{
  "village_code": "271500060196410000",
  "village_name": "तरोडा बु.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 16385,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:10:32Z",
  "surveys": [
    "234"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/07/2026\nलिहुन देणार:-\nदत्तात्र्य ट्रेंडीग कंपनीचे भागीदार गणेश बाबुराव पुरी व इतर रा. तरोडा बु.(खाता क्रमांक534) यांचे गट/सर्व्हे क्रमांक234, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6317 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0198 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. 789 दि.12/02/1986 अधारे शोभाताई दिपाजीराव शिंदे यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला.\nलिहुन घेणार :\nजयश्री अनिलकुमार सावले , (खाता क्रमांक :-15032)गट/सर्व्हे क्रमांक 234 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0198 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 55\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1542 दिनांक 07/05/1997 प्रमाणे रक्कम रुपये 208000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
