{
  "village_code": "271500060196410000",
  "village_name": "तरोडा बु.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 16540,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:10:32Z",
  "surveys": [
    "119",
    "303",
    "312"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/09/2026\nसंमतीपत्र नोंद/वाटणीपत्र नोंद -\nअर्जदार एकनाथ ग्यानबाराव देशमुख यांनी विनंती अर्ज व संमतीपत्र/वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात येते की,\nमौजे तरोडा बु. येथील गट क्र. 119 क्षेत्र 1 हे 10 आर, गट क्र. 303 क्षेत्र 0 हे 63 आर व पो.ख.01 आर व गट क्र. 312 क्षेत्र 0 हे 44 आर शेत जमीन असुन ती त्यांनी खालील प्रमाणे त्यांच्या मुलास व नातवास वाटणीपत्रा अधारे करुन दिली आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.\n1)पंजाब एकनाथराव देशमुख गट क्र. 312 क्षेत्र 0 हे 11 आर, गट क्र.119 क्षेत्र 0 हे 19 आर व गट क्र.303 क्षेत्र 0 हे 16 आर\n2)प्रमोद एकनाथराव देशमुख गट क्र. 312 क्षेत्र 0 हे 11 आर, गट क्र.119 क्षेत्र 0 हे 19 आर व गट क्र.303 क्षेत्र 0 हे 16 आर\n3)माधव एकनाथराव देशमुख गट क्र. 312 क्षेत्र 0 हे 11 आर, गट क्र.119 क्षेत्र 0 हे 19 आर व गट क्र.303 क्षेत्र 0 हे 15 आर व पो.ख.01 आर\n4)पवन जगदीश देशमुख व पंकज जगदीश देशमुख यांना सामाईक क्षेत्र गट क्र. 312 क्षेत्र 0 हे 11 आर,गट क्र. 119 क्षेत्र 0 हे 19 आर व गट क्र. 303 क्षेत्र 0 हे 16 आर करुन दिले आहे.व उर्वरीत क्षेत्र स्वताच्या नावे ठेवले आहे.\nकरीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज व संमतीपत्र/वाटणीपत्र बॉन्ड क्र.DV 652710 दि.27/08/2026 ज्याचा नोटरीलय रजिस्टर क्र.1111 दि.02/09/2026 दिलेवरुन संमतीपत्र/वाटणीपत्राची नोंद घेण्यात येते. करीता नोंद सादर.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
