{
  "village_code": "271500060196410000",
  "village_name": "तरोडा बु.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 16598,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:10:32Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nश्रीनाथ इंटरप्रायजेस चे भागीदार दिगांबरराव माधवराव पांचाळ ,माणिक माधवराव पांचाळ ,सुदामराव माधवराव पांचाळ व इतर - - -रा. तरोडा बु.(खाता क्रमांक240) यांचे गट/सर्व्हे क्रमांक224, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8166 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0205 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. 4259 दि.14/08/1985 अधारे रघुनाथ मारोतीराव कोकणे यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला.\nलिहुन घेणार :\nमोहमंद गुलाम सुभानी गुलाम हैदर , (खाता क्रमांक :-15203)गट/सर्व्हे क्रमांक 224 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0205 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 59\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2117 दिनांक 03/08/1993 प्रमाणे रक्कम रुपये 93000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोट - सदर नोंद offline फेरफार क्र. 1084 अधारे हस्तलीखीत 7/12 वर असुन onlinr 7/12 वर दिसुन येत नसल्यामुळे नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
