{
  "village_code": "271500060196410000",
  "village_name": "तरोडा बु.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 16605,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:10:32Z",
  "surveys": [
    "279"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nनियोजीत अभिशेक स.गृ.नि.स.म.तरोडा बु. चे चेअरमन ,व्यकटेश त्र्यंबकराव शिंदे - - -रा. तरोडा बु.(खाता क्रमांक521) यांचे गट/सर्व्हे क्रमांक279, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2351 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अलॉटमेंट लेटर अधारे राजु दुर्गादास पत्की यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला.\nलिहुन घेणार :\nकिशन पुंडलीकराव रेड्डी , (खाता क्रमांक :-15206)गट/सर्व्हे क्रमांक 279 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट ग्रुप बी/3\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5355 दिनांक 25/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
