{
  "village_code": "271500060196410000",
  "village_name": "तरोडा बु.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 16608,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:10:32Z",
  "surveys": [
    "17",
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nदुरुस्ती नोंद -\nअर्जदार गंगाधर राजाराम मुळे यांनी विनंती अर्ज व 7/12 दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,\nमौजे तरोडा बु.येथील गट क्र. 17 व 18 चे खातेदार कै.राजाराम लक्ष्मण मुळे यांच्या मृत्यु नंतर वारसा फेरफार क्र.15852 अधारे १)गंगाधर राजाराम मुळे २)उषाबाई संभाजी लोखंडे उर्फ उषा राजाराम मुळे ३)चंद्रा कालेपंडीत कराडे उर्फ चंद्रा राजाराम मुळे ४)रेखा लोकडोजी धोंगडे उर्फ रेखा राजाराम मुळे ५)शकुंतला राजाराम मुळे हे वारस आहेत परंतु नजर चुकीने गंगाधर राजाराम मुळे एैवजी गणेश राजाराम मुळे असा अमल झाला आहे. करीता नाव गंगाधर राजाराम मुळे असे दुरुस्त करण्यास्तव नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
