{
  "village_code": "271500060196410000",
  "village_name": "तरोडा बु.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 16617,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:10:32Z",
  "surveys": [
    "234"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nपुंडलीकराव बाबाराव देशमुख रा. तरोडा बु.(खाता क्रमांक533) यांचे गट/सर्व्हे क्रमांक234, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3956 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0031 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. 1851 दि.23/02/1989 अधारे हनमंत गंगाराम जंपलवाड यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला.\nलिहुन घेणार :\nसुनंदा तुकाराम मुस्तापुरे , (खाता क्रमांक :-15213)गट/सर्व्हे क्रमांक 234 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0031 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 31 चा पुर्वेकडील भाग\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3702 दिनांक 26/09/2003 प्रमाणे रक्कम रुपये 41000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोट - सदर नोंद offline फेरफार क्र. 2015 अधारे आहे. परंतु online 7/12 दर्शवित नसल्यामुळे नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
