{
  "village_code": "271500060196410000",
  "village_name": "तरोडा बु.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 16626,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:10:32Z",
  "surveys": [
    "279"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nदुरुस्ती नोंद -\nअर्जदार मोहम्मद युसुफ खांन अहेमद हुसैन साब यांनी विनंती अर्ज व 7/12 दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,\nमौजे तरोडा बु. येथील गट क्र. 279 मध्ये खातेदार १) नुसरत बेगम अब्दुल गफार २)मसरत बेगम अहेमद शमशोद्दीन ३) मिर्झा अमानउल्ला बेग मिर्झा जिलानी बेग ४)हबीब उन्नीसा बेगम जिलानी बेग यांचे नावे क्षेत्र 0 हे 15.08 आर शेत जमीन असुन त्यांच्या नावात तफावत आहे. अभिलेखाची पहाणी केली असता त्यांचे बरोबर नाव १) मिर्झा अमानुल्ला बेग मिर्झा जिलानी बेग २) हबिबुन्नीसा बेगम मिर्झा जिलानी बेग ३)नुसरत बेगम अब्दुल गफ्फार ४)मसरत बेगम अहेमद इमादुद्दीन ५)तहसिन बेगम अब्दुल मुख्तार ६) मोहम्मद युसुफ खान अहेमद हुसैन साब असे आहे. करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन नाव दुरुस्ती नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
