{
  "village_code": "271500060196410000",
  "village_name": "तरोडा बु.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 16630,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:10:32Z",
  "surveys": [
    "207"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखा नांदेड, ता.जि.नांदेड\nलिहुन देणार : युवराज भारत जाधव , विनंता युवराज जाधव रा. तरोडा बु. गट नंबर/ सर्वे नंबर 207 यांनी दुय्यम निबंधक नांदेड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7834 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0054 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज भारत जाधव ,विनंता युवराज जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 07/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
