{
  "village_code": "271500060196410000",
  "village_name": "तरोडा बु.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 16638,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:42:50Z",
  "surveys": [
    "174",
    "211"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबोजा नोंद -\nमहाराष्ट्र शासन वस्तू सेवा कर विभाग यांचे जाक्र. ACST/NANDED-604/Recovery/स्मरणपत्र/2026-27/ब-451 दि. 13/10/2026 व तहसिल कार्यालय नांदेड यांचे पत्र दि.19/10/2026 नुसार\nप्रो.प्रा.प्रविण नागनाथ पालदेवार (मे.नरसिंम्हा लक्ष्मी पालदेवार) यांच्याकडील स्थावर मालमत्ते वर बोजा चढवणे स्मरणपत्र\nकार्यालयाचे स्मरणपत्र क्र. ACST/NANDED-604/Recovery/स्मरणपत्र/2024-25/ब-192 दि.20/08/2024 प्रविण नागनाथ पालदेवार यांच्या कडे महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा 2002 अंतर्गत सन 2012-2013 या कालावधीची विक्रीकराची थकबाकी रक्कम 1546480/- (पंधरालाख सेहचाळीस हजार चारशे अंशी फक्त)प्रलंबीत असल्यामुळे सदर थकबाकी वसुलीसाठी गट क्र. 211 मधील प्लॉट क्र. 17 व गट क्र.174 मधील प्लॉट क्र.13,19,28,34,35 व A-23 वर थकबाकी बोजा नोंद करण्यात येते.",
  "talathi": "MAROTI VENKATRAO KADAM"
}
