{
  "village_code": "271500060196420000",
  "village_name": "कामठा खूर्द.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1980,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:54:02Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 114 मधील खातेदार गोदावरीबाई बाबाराव जानोळे रा कामठा खु येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे कामठा खु येथील गट क्र 114 मध्‍ये क्षेत्र 0.40 हे आर जमीन असुन त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक स्वतंत्र बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्‍यांनी आपल्‍या इतर हक्कात सदर बोअर नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे.\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 114 मधील खातेदार कृष्‍णा बाबाराव जानोळे रा कामठा खु येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे कामठा खु येथील गट क्र 114 मध्‍ये क्षेत्र 0.15 हे आर जमीन असुन त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक स्‍वतंत्र बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्‍यांनी आपल्‍या इतर हक्कात सदर बोअर नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे.\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 114 मधील खातेदार तुळशिराम बाबाराव जानोळे रा कामठा खु येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे कामठा खु येथील गट क्र 114 मध्‍ये क्षेत्र 0.15 हे आर जमीन असुन त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक स्‍वतंत्र बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्‍यांनी आपल्‍या इतर हक्कात सदर बोअर नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे.\nवरील प्रमाणे 100 रु चे बॉंड क्र 83AB 858550 858551 858552 वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "सचिन हरिश्चंद्र उपरे"
}
