{
  "village_code": "271500060196480000",
  "village_name": "बोंढार तर्फे हवेली",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:33:30Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 08 मधील खातेदार साहेबराव नरबाजी भालेराव रा बोंढार तर्फे हवेली येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौज बोंढार तर्फे हवेली येथील गट क्र 08 मध्‍ये क्षेत्र 0.27 हे आर जमीन असुन त्‍यांनी आपल्‍या शेतात एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्‍यांनी आपल्‍या इतर हक्कात नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड क्र 60AB 221317 वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "सावंत नागेश ज्ञानोबा"
}
