{
  "village_code": "271500060196500000",
  "village_name": "ञिकुट",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:26Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 01 मधील खातेदार विठठल कोंडीबा सोनटक्के व इतर रा त्रिकुट येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे त्रिकुट येथील गट क्र 01 मध्‍ये क्षेत्र 1.59 हे आर सामाईक जमीन असुन त्‍यांनी आपल्‍या शेतात एक सामाईक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्‍यांनी आपल्‍या इतर हक्कात सामाईक रित्‍या नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड क्र 83AB 619323 वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "सावंत नागेश ज्ञानोबा"
}
