{
  "village_code": "271500060196500000",
  "village_name": "ञिकुट",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 347,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:26Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 28 मधील खातेदार राजश्री नागोराव वडजे रा त्रिकुट येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे त्रिकुट येथील गट क्र 28 मध्‍ये क्षेत्र 0.36 हे आर जमीन असुन त्‍यांनी आपल्‍या शेतात एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्‍यांनी आपल्‍या इतर हक्कात नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड क्र 83AB 619322 वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "सावंत नागेश ज्ञानोबा"
}
