{
  "village_code": "271500060196510000",
  "village_name": "ब्राम्हणवाडा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1322,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:38:48Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nशेषाबाई व्यंकटराव खराणे रा. ब्राम्हणवाडा(खाता क्रमांक218) गट/सर्व्हे क्रमांक39, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.35 हे.आर.जमीन खालील प्रमाणे त्‍यांनी आपल्‍या दोन मुलांच्‍या मुलास खालील प्रमाणे वाटनीपत्राअधारे करुन दिले आहे\n1 शिवराज चंद्रकांत खराणे यांना गट क्रमांक 39 क्षेत्र 1.35 हे आर पैकी 0.6750 हे आर जमीन यांच्‍या हिश्‍यास दिली\n2 योगेश माधवराव खराणे , गट क्रमांक 39 क्षेत्र 1.35 हे आर पैकी 0.6750 हे.आर.जमीन यांच्‍या हिश्‍यास दिली\nकरीता वरील प्रमाणे नोंदणीकृत 500 रु चे बॉंड क्र DW 271543 दिनांक 09/10/2026 रोजी वाटणीपत्राने लिहुन घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "MUNGAL VASANT GOPINATHRAO"
}
