{
  "village_code": "271500060196540000",
  "village_name": "वांगी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1576,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:52:58Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026वाटणीपत्र (संमतीपत्र ):-\nसुदाम नामदेव जाधव व शिवकांता सुदाम जाधव यांनी आर्ज दिला की मौजे वांगी येथील गट नं 125 यामधील क्षेत्र 2.50 हे आर हे आमच्या नावे असून त्यापैकी आम्ही 1.10 हे आर क्षेत्राची वाटणी संमतीने विना मावेजा आमच्या सुनेला पुढील प्रमाणे नावे केली आहे.\n1.‍शिवकांता सुदाम जाधव गट नं 125 क्षेत्र 1.25 हे आर पैकी 0.40 हे आर क्षेत्र शुभांगी रामेश्वर जाधव यांना दिले आहे.\n2.सुदाम नामदेव जाधव गट नं 125 क्षेत्र 1.25 हे आर पैकी 0.70 हे आर क्षेत्र रुपाली सुरेश जाधव यांना दिले आहे.\nवरील प्रमाणे वाटणीपत्र संमतीपत्र केले असून ते आम्हाला मान्य आहे. सदर जमीन राजीखुशीने दिली आहे.यामध्ये भविष्यात काही वाद तंटा किवा शासकीय किवा कोर्ट बाब निर्माण झाल्यास लिहून देणार व घेणार जबाबदार राहू असे 500 रु स्टॅम्प वर रजिस्टर नोटरी क्र.508 दि 21/07/2026 ,सर्वाचे आधारकार्ड ,वाटणीपत्र (संमतीपत्र ) दिले वरुण नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "दिलीप मोतीराम पवार"
}
