{
  "village_code": "271500060196610000",
  "village_name": "वाडी पुयड",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1155,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:10Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026\nबोअर नोंद खातेदार नामे रामचंद्र शंकर कदम रा वाडी पु .यांच्या मालकी हिस्स्याची जमीन मौ .वाडी पुयड यथे गट क्र 9 मध्ये 0.52 .50 आर आहे .त्यात त्यांनी स्वतंत्र हिस्स्यात बोअर घेतला आहे .आर्ज 100 रु .बॉड पेपरवरील शपथपत्र व स्थळ चौकशी पंचनामा करून नोंद घेतली .मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "नागलमे एल.के."
}
