{
  "village_code": "271500060196620000",
  "village_name": "वडगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1733,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:43:56Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nवाटणीपत्र (संमतीपत्र ):-\nसंभाजी धोंडजी पुयड यांनी आर्ज दिला की मौजे वडगांव येथील गट नं 37 यामधील क्षेत्र 2.09 हे आर हे माझ्या नावे असून त्यापैकी मी 1.60 हे आर क्षेत्राची वाटणी संमतीने विना मावेजा माझ्या मुलाला पुढील प्रमाणे नावे केली आहे.\n1. संभाजी धोंडजी पुयड गट नं 37 क्षेत्र 2.09 हे आर पैकी 0.80 हे आर क्षेत्र गोविंद संभाजी पुयड यांना दिले आहे.\n2. संभाजी धोंडजी पुयड गट नं 37 क्षेत्र 2.09 हे आर पैकी 0.80 हे आर क्षेत्र धोंडजी संभाजी पुयड यांना दिले आहे.\nवरील प्रमाणे वाटणीपत्र संमतीपत्र केले असून ते आम्हाला मान्य आहे. सदर जमीन राजीखुशीने दिली आहे.यामध्ये भविष्यात काही वाद तंटा किवा शासकीय किवा कोर्ट बाब निर्माण झाल्यास लिहून देणार व घेणार जबाबदार राहू असे 500 रु स्टॅम्प वर रजिस्टर नोटरी क्र.5035 दि 02/11/2026 ,सर्वाचे आधारकार्ड ,वाटणीपत्र (संमतीपत्र ) दिले वरुण नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "दिलीप मोतीराम पवार"
}
