{
  "village_code": "271500060196630000",
  "village_name": "तुप्पा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 9721,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:14:11Z",
  "surveys": [
    "405"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nदुरुस्ती नोंद\nखातेदार कुसुम सतीश अग्रवाल यांची मौ तुप्पा ता.जि.नांदेड येथील\nशेत गट क्रं 405 मध्ये क्षेत्र 0.0260 हे आर जमीन असुन ज्याचा प्लॉट क्रं 43 व 44 असुन\nसदर गटामध्ये त्यांनी गंगासागर माधव देवकत्ते यांना ते प्लॉट विकले आहेत\nपरंतु नजर चुकीने साई बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स, तरोडा बु. तर्फे गट क्रं 406 मधील क्षेत्र कमी होण्याऐवजी गट क्रं 405 मधील क्षेत्र कमी झाले आहे\nकरीता दुरुस्ती नोंद घेऊन कुसुम सतीश अग्रवाल यांचे नांवे गट क्रं 405 क्षेत्र 0.0260 हे आर जमीन होणेस्तव नोंद घेण्यात आली\nमंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अन्नमवार वाय. व्हि."
}
