{
  "village_code": "271500060196630000",
  "village_name": "तुप्पा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 9726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:14:11Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nसंमतीपत्र नोंद\nखातेदार कौतीकाबाई संतुका आकले, चंद्रकला बळीराम सालेगांवे, गोदावरी गंगाधर मेडे, प्रयागबाई सदाशिव, शोभाबाई तिरुपती व गंगाधर संतुका आकले\nरा तुप्पा ता नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांची मौ तुप्पा ता नांदेड\nयेथील गट क्रं 262 मध्ये क्षेत्र 1.20 हे आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे\n1) गंगाधर संतुका आकले गट क्रं 262 मध्ये क्षेत्र 1.20 हे आर\nकरीता 500/- रु च्या बाँडपेपरवर संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "अन्नमवार वाय. व्हि."
}
