{
  "village_code": "271500060196630000",
  "village_name": "तुप्पा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 9727,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:14:11Z",
  "surveys": [
    "393"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nमयताचे नांव कमी करणे नोंद\nखातेदार जितेंद्र राधाकिशन साबु यांची मौ तुप्पा ता.जि.नांदेड येथील शेत गट क्रं 393 मध्ये क्षेत्र 1.02 हे आर जमीन असुन\nत्यात त्यांच्या इतर अधिकारामध्ये वारस म्हणुन राधाकिशन पांडुरंग पती असे आहे\nसदर वारस हे दि 15/01/2023 रोजी मयत झाले असुन आहेत\nकरीता 100/- रु च्या बाँडपेपरवार शपथपत्र, विनंती अर्ज आल्यावरुन मयताचे नांव कमी करण्याची नोंद घेण्यात आली\nमंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अन्नमवार वाय. व्हि."
}
