{
  "village_code": "271500060196630000",
  "village_name": "तुप्पा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 9728,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:14:11Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअ.पा.क.नोंद कमी करणे\nखातेदार श्रीराम सखाहरी कदम\nयांची मौ तुप्पा ता नांदेड येथिल शेत गट क्रं. 16 मध्ये जमीन\nअसुन त्यात त्यांच्या नांवासमोर अपाक म्हणुन सखाहरी आनंदा कदम असे आहे खातेदार हे आज रोजी सज्ञान झाले आहेत\nत्यांनी दिलेल्या विनंती अर्ज, 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व आधार कार्ड, व सज्ञान झाल्याचा पुरावा दिल्यावरुन अपाक कमी करण्याची नोंद\nघेण्यात आली\nमंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अन्नमवार वाय. व्हि."
}
