{
  "village_code": "271500060196630000",
  "village_name": "तुप्पा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 9751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:14:11Z",
  "surveys": [
    "388"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nमोहनलाल अर्जुनदास खियाणी यांचे गट/सर्व्हे क्रमांक388, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार शंकरराव विश्वनाथराव दस्तापुरे यांना दस्त क्रं 4856/2010 अन्वये दिला आहे\nलिहुन देणार शंकरराव विश्वनाथराव दस्तापुरे यांनी लिहुन घेणार अबुलैस पि डॉ. नदीमोदीन अपाक डॉ.नदीमोदीन मोईनोदीन यांना दस्त क्रं 10662 दि 22/11/2010 अन्वये दिला आहे\nलिहुन देणार अबुलैस पि डॉ. नदीमोदीन अपाक डॉ.नदीमोदीन मोईनोदीन यांनी\nलिहुन घेणार : प्लॉट क्रं 05\nरमेश नारायण सोळंके , (खाता क्रमांक :-46205)गट/सर्व्हे क्रमांक 388 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2568 दिनांक 05/06/2020 प्रमाणे रक्कम रुपये 182000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अन्नमवार वाय. व्हि."
}
