{
  "village_code": "271500060196630000",
  "village_name": "तुप्पा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 9764,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:14:11Z",
  "surveys": [
    "276"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nमहाजन गुणाजी चितळे यांचे वारस म्हणुन गंगाधर महाजन चितळे रा. तुप्पा(खाता क्रमांक24663) यांचे गट/सर्व्हे क्रमांक276, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6645 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार मारोती गंगाराम तळणे यांना दस्त क्रं 3235 दि 23/08/2004 अन्वये दिला आहे\nलिहुन देणार मारोती गंगाराम तळणे यांनी लिहुन घेणार मारोती व्यंकोबा कदम यांना दस्त क्रं 11455 दि 10/12/2010 अन्वये दिला आहे\nलिहुन देणार मारोती व्यंकोबा कदम यांनी\nलिहुन घेणार : प्लॉट क्रं 75\nसिताबाई गोविंद घाटोळे , (खाता क्रमांक :-46356)गट/सर्व्हे क्रमांक 276 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2422 दिनांक 17/04/2018 प्रमाणे रक्कम रुपये 151000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अन्नमवार वाय. व्हि."
}
