{
  "village_code": "271500060196660000",
  "village_name": "किकी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:35:21Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nवाटणीपत्र\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौ.किकी ता.नांदेड जि.नांदेड येथील सातबारा अभिलेखानुसार राजाराम धोंडीबा खोसडे यांच्या नावे ग.न./स.न.135 मध्ये क्षेत्र 0.66 हे.आर. आकारणी 2.83 असून सदर जमिनी त्यांनी त्यांच्या भावाला खालील प्रमाणे जमीन वाटणी करून दिली.\n1) पुनाजी धोंडीबा खोसडे, भानुदास पुनाजी खोसडे (सामाईक क्षेत्र) - ग.न./स.न.135 वाटणी क्षेत्र0.66 हे.आर.\nअर्ज व 500 रूपयाच्या बंधपत्रावर नोंदणीकृत नॉटरी क्र.372 दिनांक 28/10/2026 नुसार वाटणीपत्र करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गौतम सुदाम पांढरे"
}
