{
  "village_code": "271500060196680000",
  "village_name": "काकांडी तर्फे तुप्पा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2891,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:53:02Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nवाटणीपत्र\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौ.काकांडी तर्फे तुप्पा ता.जि.नांदेड येथील सातबारा अभिलेखानुसार व्यंकोबा रावण वर्ताळे यांच्या नावे ग.न./स.न.147 मध्ये क्षेत्र 0.99 हे.आर. आकारणी 4.02 असून सदर जमिनी त्यांनी नोंदणीकृत नोटरी वाटणीपत्र करून खालील प्रमाणे त्यांच्या मुलाला वाटणी करून दिली.\n1)कार्तिक व्यंकोबा वर्ताळे - ग.न./स.न. 147 मधील वाटणी क्षेत्र 0.99 हे.आर.\nअर्ज व 500 रूपयाच्या बंधपत्रावर नोंदणीकृत नॉटरी क्र.472 दिनांक 01/10/2026 नुसार वाटणीपत्र करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गौतम सुदाम पांढरे"
}
