{
  "village_code": "271500060196680000",
  "village_name": "काकांडी तर्फे तुप्पा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2892,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:53:02Z",
  "surveys": [
    "320",
    "338"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nवाटणीपत्र\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौ.काकांडी तर्फे तूप्पा ता.नांदेड जि.नांदेड येथील सातबारा अभिलेखानुसार संभाजी मारोती कोंके , सोपान मारोती कोंके , रावसाहेब मारोती कोंके , आनशाबाई तुकाराम कारलवाड , महानंदा केरबा जानापुरे, लक्ष्मीबाई पिराजी पूजरवाड, लक्ष्मीबाई बालाजी जिल्हेवाड यांच्या नावे ग.न./स.न. 320 मध्ये सामाईक क्षेत्र 0.67 हे.आर. आकारणी 1.89 आणि ग.न./स.न.338 मध्ये सामाईक क्षेत्र 0.64हे.आर. आकारणी 2.03 आहे. सदर जमिनी त्यांनी खालील प्रमाणे जमीन हक्कसोड आणि वाटणी करून दिली/घेतली.\n1)संभाजी मारोती कोंके - ग.न./स.न.320 मध्ये वाटणी क्षेत्र 0.10 हे.आर. आणि ग.न./स.न.338 मध्ये वाटणी क्षेत्र 0.38 हे.आर.\n2)सोपान मारोती कोंके - ग.न./स.न.320 मध्ये वाटणी क्षेत्र 0.42 हे.आर.\n3)रावसाहेब मारोती कोंके - ग.न./स.न.320 मध्ये वाटणी क्षेत्र 0.15 हे.आर. आणि ग.न./स.न.338 मध्ये वाटणी क्षेत्र 0.26 हे.आर.पो.ख.0.01\nअर्ज व 500 रूपयाच्या बंधपत्रावर नोंदणीकृत नॉटरी क्र.452 दिनांक 22/09/2026 बंधपत्रावर वाटणी व हककसोडपत्र दिले नुसार वाटणीपत्र करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गौतम सुदाम पांढरे"
}
