{
  "village_code": "271500060196680000",
  "village_name": "काकांडी तर्फे तुप्पा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:53:02Z",
  "surveys": [
    "311"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबोअर नोंद\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौ.किकी ता.नांदेड जि.नांदेड येथील ग.न./स.न. 311 मध्ये सातबारा अभिलेखानुसार साहेबराव शेटीबा वल्लेप यांच्या नावे. जमीन असून सदर जमिनीमध्ये त्यांनी त्यांच्या क्षेत्रात एक बोअरवेल असल्याबाबतचे 100 च्या बंधपत्रावर शपथपत्र, सातबारा , बोअरवेल सोबतचा फोटो , बोअर प्रमाणपत्र दिलेवरुन सदर सातबाराच्या इतर अधिकारात साहेबराव शेटीबा वल्लेप यांच्या क्षेत्रात एक बोअरवेल अशी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गौतम सुदाम पांढरे"
}
